धोनीच हिट!
By Admin | Updated: May 31, 2015 23:22 IST2015-05-31T23:22:31+5:302015-05-31T23:22:31+5:30
खेळाडूंच्या आयुष्यावर गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपट आले आहेत. धावपटू मिल्खा सिंग, बॉक्सर मेरी कॉम यांच्यापाठोपाठ आता भारताचा

धोनीच हिट!
खेळाडूंच्या आयुष्यावर गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपट आले आहेत. धावपटू मिल्खा सिंग, बॉक्सर मेरी कॉम यांच्यापाठोपाठ आता भारताचा माजी यष्टीरक्षक मोहम्मद अझरुद्दिन आणि सध्याचा कप्तान महेंद्रसिंग धोनी यांच्यावर आधारित चित्रपट येत आहेत. मात्र चाहत्यांना धोनीचा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक असल्याचे एका खासगी सर्वेक्षणात समोर आले आहे.