दीपिकाचा हॉट लूक
By Admin | Updated: June 14, 2015 23:44 IST2015-06-14T23:44:14+5:302015-06-14T23:44:14+5:30
वडिलांची जीव लावून काळजी घेणारी ‘पिकू’ सर्वांनाच भावली. याच पिकूचा म्हणजेच दीपिका पदुकोणचा हॉट लूक सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरलाय

दीपिकाचा हॉट लूक
वडिलांची जीव लावून काळजी घेणारी ‘पिकू’ सर्वांनाच भावली. याच पिकूचा म्हणजेच दीपिका पदुकोणचा हॉट लूक सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरलाय. दीपिकाने एका मासिकाच्या कव्हरपेजसाठी सुपर हॉट लूकमध्ये फोटो शूट केले आहे. तिच्या या लूकच्या प्रेमात अनेक तरुण वेडे झाले आहेत.