दीपिका लग्न करणार
By Admin | Updated: January 10, 2015 23:22 IST2015-01-10T23:22:04+5:302015-01-10T23:22:04+5:30
रणबीर कपूरने कतरीनाबरोबर साखरपुडा उरकल्याचे कळल्यावर दीपिका अस्वस्थ झाली असावी. कारण आता तीही लवकरच लग्न करणार आहे.

दीपिका लग्न करणार
रणबीर कपूरने कतरीनाबरोबर साखरपुडा उरकल्याचे कळल्यावर दीपिका अस्वस्थ झाली असावी. कारण आता तीही लवकरच लग्न करणार आहे. रणवीर सिंहने म्हणे बंगळूरला जाऊन दीपिकाच्या कुटुंबाची भेट घेत दीपिकाला लग्नाची मागणी घातली आणि कुटुंबाने परवानगीही दिली. त्यामुळे दीपिका आणि रणवीरचे प्रेम आता लग्नात अडकणार आहे. रणबीर कपूर-कतरीना आणि दीपिका-रणवीर सिंह हे या वर्षीच चतुर्भुज होणार असेच वाटतेय.