हॉलीवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये दीपिका-वरुण
By Admin | Updated: September 27, 2014 23:38 IST2014-09-27T23:38:11+5:302014-09-27T23:38:11+5:30
बॉलीवूडमधील डावपेच आता दीपिकाला चांगलेच माहिती झाले आहेत. एकीकडे ती वयाने मोठय़ा सुपरस्टार्ससोबत काम करीत शंभर दोनशे कोटी क्लबची हिरोईन म्हणून ओळख मिळवीत आहे,
हॉलीवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये दीपिका-वरुण
>बॉलीवूडमधील डावपेच आता दीपिकाला चांगलेच माहिती झाले आहेत. एकीकडे ती वयाने मोठय़ा सुपरस्टार्ससोबत काम करीत शंभर दोनशे कोटी क्लबची हिरोईन म्हणून ओळख मिळवीत आहे, तर दुसरीकडे वयाने लहान असलेल्या अभिनेत्यांसोबत काम करून प्रेक्षकांच्या मनात तिची युवा इमेज तयार करीत आहे. द फॉल्ट इन अवर स्टार्स या हॉलीवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये दीपिका वरुण धवनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.