डिप्पी-रूबीची हाऊस हंटींग ट्रीप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 01:06 IST2016-03-12T04:07:26+5:302016-03-12T01:06:21+5:30

हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी दीपिका पदुकोन आणि टीम शूटींग करत आहे. दिपीकाची चित्रपटाच्या ...

Deepi-Ruby's House Hunting Trip! | डिप्पी-रूबीची हाऊस हंटींग ट्रीप!

डिप्पी-रूबीची हाऊस हंटींग ट्रीप!

लीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी दीपिका पदुकोन आणि टीम शूटींग करत आहे. दिपीकाची चित्रपटाच्या टीमसोबत चांगलीच गट्टी जमलेली दिसतेय.

नुकताच, डिप्पीची को-स्टार रूबी रोज हिने टिष्ट्वटरवर तिचे कौतुक केले. तिने त्या दोघींचा एक फोटोही पोस्ट केला आहे. तिने त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ हाऊस हंटींग विथ दीपिका पदुकोन वी फाऊंड अ नाईस शेक विथ अ‍ॅन ओशियन व्ह्यू.’ 

या फोटोत दीपिका स्पोर्टिंग ब्लॅक लेदर शॉर्टस आणि टँक टॉप मध्ये दिसत आहे. रूबी जंपसुटमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे विविध फोटो शेअर केले जात आहेत. आता चित्रपट केव्हा रिलीज होणार याची उत्सुकता वाढत जात आहे.
 

 

Web Title: Deepi-Ruby's House Hunting Trip!