अखेर तारीख ठरली!
By Admin | Updated: June 12, 2015 23:30 IST2015-06-12T23:30:03+5:302015-06-12T23:30:03+5:30
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. १० जुलैला ते विवाहबंधनात अडकतील. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या

अखेर तारीख ठरली!
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. १० जुलैला ते विवाहबंधनात अडकतील. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाबाबात जे तर्कवितर्क लढवले जात होते, त्याला यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे. मजेची बाब अशी, की शाहीदपेक्षा मीरा ११ वर्षांनी लहान आहे.