फॅमिली-मित्रपरिवारासह युलियाची बर्थडे पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:27 IST2016-07-26T04:57:45+5:302016-07-26T10:27:45+5:30
रोमानियन हॉटी युलिया वंतुर हिचा ३६ वा बर्थडे नुकताच ‘सुल्तान’ म्हणजेच सलमान खानच्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रपरिवारासह साजरा करण्यात आला. ...
.jpg)
फॅमिली-मित्रपरिवारासह युलियाची बर्थडे पार्टी!
ोमानियन हॉटी युलिया वंतुर हिचा ३६ वा बर्थडे नुकताच ‘सुल्तान’ म्हणजेच सलमान खानच्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रपरिवारासह साजरा करण्यात आला.
या पार्टीला अर्पिता खान शर्मा, आयुष शर्मा, अमृता अरोरा लडक, सीमा खान, डिझायनर अॅश्ले रिबेलो, पुल्कित सम्राट, श्वेता रोहिरा आणि निखिल द्विवेदी हे उपस्थित होते.
या पार्टीसाठी युलियाने स्वत: आमंत्रणे पाठवली होती. एकमेकांशी गप्पा-टप्पा, चॅटिंग आणि सेल्फीज घेणे असे वातावरण पार्टीत दिसत होते. याठिकाणी युलिया आणि सल्लूमियाँ ची खास मैत्रीण प्रिती झिंटा ही देखील होती.
![lulia vantur]()
![lulia & priety]()