लॅक्मे फॅशन वीकमध्ये युलिया वेंटरचा दिसणार जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 12:53 IST2017-01-31T14:25:24+5:302017-02-01T12:53:44+5:30
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची कथित गर्लफ्रें ड रोमानियन अभिनेत्री व टीव्ही अँकर यूलिया वेंटर लॅक्मे फॅशन वीक (एलएफडब्ल्यू) समर ...

लॅक्मे फॅशन वीकमध्ये युलिया वेंटरचा दिसणार जलवा
ब लिवूड सुपरस्टार सलमान खानची कथित गर्लफ्रें ड रोमानियन अभिनेत्री व टीव्ही अँकर यूलिया वेंटर लॅक्मे फॅशन वीक (एलएफडब्ल्यू) समर रिसॉर्ट २०१७ मध्ये स्प्लॅश ब्रँडची शो स्टॉपर म्हणून दिसणर आहे. पाच दिवस चालणाºया लॅक्मे फॅशन वीकच्या तीसºया दिवशी यूलिया वेंटरचा रॅम्पवर जलवा पहायला मिळणार आहे.
नुकताच हिमेश रेशमियाच्या एका अल्बमच्या माध्यमातून यूलियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. आगामी काही चित्रपटात यूलिया दिसेल असा अंदाज लावण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ सलमान खानची गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी यूलिया आता आपली स्वतंत्र ओळख तयार करू पाहतेय. हिमेश रेशमियाच्या अल्बमनंतर लॅक्मे फॅशन वीकमधील तिची उपस्थिती बॉलिवूडमधील तिच्या अभिनयाची संधी वाढविणाºया असतील असे मानले जात आहे. लॅक्मे फॅशन वीकमधील शो स्टॉपर म्हणून उपस्थित राहण्याचा आनंद ती लपवू शकली नाही. Read More : युलिया वंतुरला भारतीय संस्कृती वाटते फारच वेगळी
![]()
यूलिया वेंटर म्हणाली, भारतात हा माझी आणि ब्रँडची पहिली उपस्थिती आहे. विशेष म्हणजे या शोपेक्षा चांगला चांस मला कदाचित मिळाला नसता, मला सुरुवातीपासून स्प्लॅशचे कलेक्शन आवडतात. विशेष म्हणजे मी या ब्रँडची चाहती आहे. फॅशनशी प्रेम करण्याच माझा विचार यामाध्यमातून मला सांगता येतो.
यूलियाला हिंदी जरी चांगली बोलता येत नसली तरी देखील ती हिंदी व पंजाबी गाणी चागली गात आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावलेल्या यूलियाने सलमान खानच्या चित्रपटातील अनेक गाणी गायली होती. लॅक्मे फॅशन वीक हा देशातील सर्वांत मोठा फॅशन इव्हेंट समजला जातो. या शोमध्ये अनेक दिग्गज मॉडेल आणि सिनेतारका हजेरी लावत असतात. आपल्या प्रेग्नेंसीनंतर करिना कपूर प्रथमच लॅक्मे फॅशन वीकची शोस्टॉपर म्हणून हजेरी लावणार आहे.
ALSO READ :
युलियाने केली सावरासावर ; म्हणे, भारतातून परत जाताना मी रडत होते
‘रोमानियन ब्युटी’ला लागले गायनाचे वेड!