vidya balan visits anupam kher's acting school
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 16:10 IST2017-01-28T10:40:04+5:302017-01-28T16:10:04+5:30
अभिनेत्री विद्या बालन हिने नुकतेच अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलला भेट दिली. यावेळी विद्याने तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्याला भेटून विद्यार्थ्यांचे चेहऱेही आनंदीत झाले होते.
vidya balan visits anupam kher's acting school
अ िनेत्री विद्या बालन हिने नुकतेच अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलला भेट दिली. यावेळी विद्याने तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्याला भेटून विद्यार्थ्यांचे चेहऱेही आनंदीत झाले होते.
विद्या बालनने यावेळी विद्यार्थ्यांसोबत बसून फोटो ही काढला.
![]()
विद्या बालनने यावेळी विद्यार्थ्यांसोबत बसून फोटो ही काढला.