बापरे ! Oops मोमेंटची शिकार होणार होती मलायका,कळताच स्टेज सोडून काढला होता ‘पळ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 17:00 IST2020-06-27T17:00:00+5:302020-06-27T17:00:02+5:30
46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते.

बापरे ! Oops मोमेंटची शिकार होणार होती मलायका,कळताच स्टेज सोडून काढला होता ‘पळ’
सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. सोशल मीडियापैकी इन्स्टाग्राम हे अनेक सेलिब्रिटींचं आवडतं. इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात. नुकतंच इन्स्टाग्रामवर छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोराचाही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी वारंवार हा व्हिडीओ पाहिला जात असल्यामुळे सर्रास व्हायरल होत असतो.
मलायकाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर मलायकानं पर्पल कलरचा डीप नेक क्रॉप टॉप घातला आहे. यावर मॅचिंग अशी ट्राऊजरही तिनं घातली आहे. या अवतारात मलायका खूप हॉट अँड बोल्ड दिसत होती. मलायकाचं हॉट क्लीव्हेज फोटोत स्पष्ट दिसत आहे. मलायकाचा हा टॉप जास्त डीप कट होता आणि जास्त खाली सरकत होता. मलायकाच्या लक्षात येताच तिनं तिथून पळ काढला होता.
46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.