यामीचा क्यूट अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-10T11:35:03+5:302018-06-27T20:24:02+5:30
पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, डार्क ब्ल्यू जीन्स यामी गौतमला किती खुलून दिसतेय! तिचा असा क्यूट अंदाज मुंबईच्या वांद्रे येथील एका स्टुडिओत पहावयास मिळाला.
यामीचा क्यूट अंदाज
प ंढऱ्या रंगाचा टी-शर्ट, डार्क ब्ल्यू जीन्स यामी गौतमला किती खुलून दिसतेय! तिचा असा क्यूट अंदाज मुंबईच्या वांद्रे येथील एका स्टुडिओत पहावयास मिळाला.
‘सनम रे’ चित्रपटामुळे नावारूपास आलेली यामी नेहमीच सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. अलीकडेच ती एका स्टुडिओत शूटींगसाठी आली असता फोटोग्राफर्सच्या कॅमेºयात तिची ही अदा कैद झाली.
![]()
‘सनम रे’ चित्रपटामुळे नावारूपास आलेली यामी नेहमीच सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. अलीकडेच ती एका स्टुडिओत शूटींगसाठी आली असता फोटोग्राफर्सच्या कॅमेºयात तिची ही अदा कैद झाली.