World's Mothers Day : बॉलिवूडच्या कलाकारांनी ‘मदर्स डे’ निमित्त दिल्या आईला शुभेच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 13:30 IST2018-05-13T08:00:36+5:302018-05-13T13:30:36+5:30

आज संपूर्ण जगभरात ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करण्यात येतो. जगभरात सर्वत्र आईवर यादिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतो. आईने आत्तापर्यंत आपल्यासाठी केलेल्या ...

World's Mothers Day: Best wishes to Bollywood celebrities for 'Mother's Day'! | World's Mothers Day : बॉलिवूडच्या कलाकारांनी ‘मदर्स डे’ निमित्त दिल्या आईला शुभेच्छा !

World's Mothers Day : बॉलिवूडच्या कलाकारांनी ‘मदर्स डे’ निमित्त दिल्या आईला शुभेच्छा !

संपूर्ण जगभरात ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करण्यात येतो. जगभरात सर्वत्र आईवर यादिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतो. आईने आत्तापर्यंत आपल्यासाठी केलेल्या त्यागाची पोचपावती म्हणून या शुभेच्छा दिल्या जातात. आईचे ऋण कधीही फेडू शकत नाही. पण तिने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची परतफेड होऊ शकत नाही. आज बॉलिवूडच्या कलाकारांनी त्यांच्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात काय काय आहेत या शुभेच्छा...

वरूण धवन 



शिल्पा शेट्टी



सोनाक्षी सिन्हा



शर्मिला टागोर



सोनम कपूर



कॅटरिना कैफ

Web Title: World's Mothers Day: Best wishes to Bollywood celebrities for 'Mother's Day'!