विवेक करणार का बायोपिकमध्ये काम ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 14:24 IST2016-07-23T08:54:20+5:302016-07-23T14:24:20+5:30
विवेक ओबेरॉय हा गँगस्टर मुथप्पा राय याच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार आहे. त्याला मुख्य भूमिकेसाठी घेण्यात आलेले आहे. ...
.jpg)
विवेक करणार का बायोपिकमध्ये काम ?
िवेक ओबेरॉय हा गँगस्टर मुथप्पा राय याच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार आहे. त्याला मुख्य भूमिकेसाठी घेण्यात आलेले आहे. मुथप्पाच्या तरूणपणीचा काळ चित्रीत करण्यासाठी विवेक ओबेरॉयला तरूण आणि अॅक्टिव्ह दिसणे क्रमप्राप्त आहे.
त्यामुळे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,‘ विवेक ओबेरॉय पहाटे ४ वाजताच एक तासासाठी रनिंगसाठी जात आहे. दोन आठवड्यांपासून त्याने जीमला जाणेही बंद केले आहे. त्याला वाटते की, सध्या रनिंग हाच व्यायाम प्रकार त्याला जास्त यंग आणि अॅक्टिव्ह ठेवेल. नंतर तो जीम सुरू करेल जेव्हा त्याला मस्क्युलर लुकची गरज असेल.’
![gangster Muthappa Rai]()