संजूबाबाच्या बर्थडेला एकत्र येणार दोघे मित्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 11:04 IST2016-07-28T05:34:57+5:302016-07-28T11:04:57+5:30
संजय दत्त आणि सलमान खान यांच्यातील मित्रत्वाचे नाते अनेक वर्षांपासून दुरावलेले आहे. त्यांची फ्रेंडशिप आता पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचा ...
संजूबाबाच्या बर्थडेला एकत्र येणार दोघे मित्र?
ंजय दत्त आणि सलमान खान यांच्यातील मित्रत्वाचे नाते अनेक वर्षांपासून दुरावलेले आहे. त्यांची फ्रेंडशिप आता पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचा निर्णय संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त हिने घेतला आहे.
आता संजय दत्तच्या बर्थडेचे निमित्त साधून तिने ठरवले आहे की,‘बी टाऊनच्या सर्व मित्रांना बोलवायचे आणि एका लॅव्हिश पार्टीत सलमान-संजय दत्त यांना एकत्र आणायचे. या पार्टीत खान कुटुंबीय तर आमंत्रित आहेतच.
ही पार्टी संजूबाबा जेलमधून सुटल्यानंतरची पहिलीच आहे. संजूबाबा-सलमान यांचे चाहते बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही गुडन्यूजच म्हणावी लागेल. त्यांना पुन्हा एकदा दोन चांगल्या मित्रांना एकत्र पाहता येईल.