​दिया करणार ‘कांजीवरम वॉक्’ !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 18:03 IST2016-08-27T12:33:13+5:302016-08-27T18:03:13+5:30

दिया मिर्झा सध्या अ‍ॅक्टिंगपासून दूर असली तरी तिची क्रेझ कमी झालेली नाही. सध्या सुरु असलेल्या फॅशन वीकमध्ये दिया कॅट ...

Will give 'Kanjiwaram Walk' !! | ​दिया करणार ‘कांजीवरम वॉक्’ !!

​दिया करणार ‘कांजीवरम वॉक्’ !!

या मिर्झा सध्या अ‍ॅक्टिंगपासून दूर असली तरी तिची क्रेझ कमी झालेली नाही. सध्या सुरु असलेल्या फॅशन वीकमध्ये दिया कॅट वॉक करताना दिसणार आहे.  कांजीवरम साडीमध्ये दिया रॅम्पवर उतरणार आहे. उद्या रविवारी दीया कांझीवरम साडीच्या एका ब्रँण्डसाठी रॅम्पवर उतरेल. तेव्हा बघूयात, दीया या ब्रॅण्डला किती आणि कशी ओळख मिळवून देते ते!!

Web Title: Will give 'Kanjiwaram Walk' !!