दुसऱ्यांच्या चित्रपटाविषयी मी कशाला विचार करू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 11:02 IST2016-08-18T05:32:06+5:302016-08-18T11:02:06+5:30

 ‘मोहेंजोदडो’ आणि ‘रूस्तम’ या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स आॅफिसवर चांगलेच क्लॅशेस झाले. आता अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘शिवाय’ चे करण ...

Why should I think about the movie of others? | दुसऱ्यांच्या चित्रपटाविषयी मी कशाला विचार करू ?

दुसऱ्यांच्या चित्रपटाविषयी मी कशाला विचार करू ?

 
मोहेंजोदडो’ आणि ‘रूस्तम’ या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स आॅफिसवर चांगलेच क्लॅशेस झाले. आता अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘शिवाय’ चे करण जोहरच्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटासोबत संघर्ष होणार असे दिसतेय.

अजय म्हणतो,‘ माझा चित्रपट लवकरच रिलीज होईल. मी त्याची वाट पाहतो आहे. पण, आता मला कशीचीही तयारी करायची गरज नाही. मी दुसऱ्या चित्रपटाविषयी मत व्यक्त करून माझा वेळ का फुकट घालवू? मला फक्त माझ्या चित्रपटावर लक्षकेंद्रित करावयाचे आहे. मी ‘शिवाय’ ची जेव्हा घोषणा केली तेव्हा कोणीही त्यांचे चित्रपट घोषित केलेले नव्हते.’

Web Title: Why should I think about the movie of others?