सेटवरून का निघून गेली प्रिती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:44 IST2016-08-03T11:14:39+5:302016-08-03T16:44:39+5:30

 प्रिती झिंटा कधी चिडली किंवा तिला राग आला असे कधी ऐकलंय, वाचलंय का तुम्ही ? नाही ना.. वेल, तर ...

Why did Priya go away from the set? | सेटवरून का निघून गेली प्रिती ?

सेटवरून का निघून गेली प्रिती ?

 
्रिती झिंटा कधी चिडली किंवा तिला राग आला असे कधी ऐकलंय, वाचलंय का तुम्ही ? नाही ना.. वेल, तर ज्या प्रितीला सेटवर फारच शांत समजले जाते. ती का चिडली असेल याचा विचार करू शकता का तुम्ही? त्याचं झालं असं की, ‘भैय्याजी सुपरहिट’ चित्रपटाची शूटींग सुरू होती.

तेव्हा दिग्दर्शकांनी अचानक पत्रकार परिषद ठेवली. कलाकारांना अगोदर काहीच माहिती दिली नाही. एवढ्या ऐनवेळी कलाकारांना सांगतात का? म्हणून प्रिती रागारागाने सेटवरून निघाली.

पण, दिग्दर्शक, निर्मात्यांनी तिला हात जोडल्याने थांबली आणि निरेच्छेनेच पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. शांततेत पत्रकार परिषद झाली खरी पण, प्रितीचा काही मुड नव्हता.

Web Title: Why did Priya go away from the set?