कोण आहे कॅटरिनाचा बेस्ट फ्रेंड ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 10:45 IST2016-07-22T05:15:58+5:302016-07-22T10:45:58+5:30
नुकतीच कॅटरिनाने तिच्या ३३ व्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर एन्ट्री केली. लगेचच ती त्यावर फोटो, व्हिडिओ शेअर करू लागली. ...
.jpg)
कोण आहे कॅटरिनाचा बेस्ट फ्रेंड ?
ुकतीच कॅटरिनाने तिच्या ३३ व्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर एन्ट्री केली. लगेचच ती त्यावर फोटो, व्हिडिओ शेअर करू लागली. तसेच पहिल्या दिवशी तिने तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधला. आता तर फेसबुकवर तिचे खुप मित्र बनले आहेत. मात्र तिचा बेस्ट फ्रेंड कोणीतरी दुसराच आहे.
फेसबुकवर तिने एक मेसेज करून त्यात त्याचे नाव सांगितले आहे. आता हा बेस्ट फ्रेंड कोण? असे तुम्हाला वाटले असेल.. हा मित्र म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून कबीर खान आहे.
कॅटने त्याच्यासोबत ‘एक था टायगर’ आणि ‘फँटम’ मध्ये काम केले आहे. ती म्हणते,‘ कबीर खान हा माझा बेस्ट फ्रेंड असून माझं म्हणणं ऐकून घ्यायला तो खुपच आतुर असतो, यामुळे तो माझा बेस्ट फ्रेंड आहे.’
![katrina & kabir]()