Whoa! PC Beats Angelina Jolie, Emma!! प्रियांका चोप्रा बनली जगातील दुसरी सुंदर महिला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 14:29 IST2017-04-03T08:57:31+5:302017-04-03T14:29:48+5:30
होय, ऐकता ते खरे आहे. तुमची- आमची लाडकी प्रियांका चोप्रा जगातील दुसरी सर्वाधिक सुंदर महिला बनली आहे. Buzznetने केलेल्या ...

Whoa! PC Beats Angelina Jolie, Emma!! प्रियांका चोप्रा बनली जगातील दुसरी सुंदर महिला!
ह य, ऐकता ते खरे आहे. तुमची- आमची लाडकी प्रियांका चोप्रा जगातील दुसरी सर्वाधिक सुंदर महिला बनली आहे. Buzznetने केलेल्या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक सुंदर महिलांच्या यादीत प्रियांकाने दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, पॉप मॉडल बियॉन्से. तर तिसºया क्रमांकारवर आहे, मॉडेल ट्रेलर हिल.
![]()
प्रियांका चोप्रा ,पॉप मॉडल बियॉन्से
जगातील दुसºया क्रमांकाची सुंदर महिला म्हणून मिरवणे, याचा आनंद अवर्णनीयच म्हणावा लागेल. प्रियांकाने सोशल मीडियावर हा आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिने Buzznetचे आभार मानले असून हे स्थान मिळवून देण्यासाठी तिला वोट करणा-यांचेही आभार व्यक्त केले आहे. शिवाय बियॉन्से माझ्या यादीत सुद्धा नंबर एकवर आहे, असे तिने म्हटले आहे. अँजोलिना जोली हिच्यासारख्या हॉलिवूड सौंदर्यवतीला मागे टाकून प्रियांकाने हे स्थान मिळवले आहे. त्यामुळेच तिचे हे यश प्रशंसेस पात्र आहे. तेव्हा आपण सगळ्यांनीच प्रियांकाला यासाठी शुभेच्छा द्यायला हव्यात. सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये बिझी आहे. अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’द्वारे लोकप्रीय झालेली प्रियांका लवकरच ‘बेवॉच’ चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार आहे.
![]()
ट्रेलर हिल
मोस्ट ब्युटिफुल वूमेनच्या क्रमवारीबद्दल आणखी सांगायचे तर या यादीत चौथे स्थान एमा वॉटसनने मिळवले आहे.
![]()
एमा वॉटसन
‘हॅरी पॉटर’सीरिजमुळे लोकप्रीयता मिळवणारी एमा सध्या ‘ब्युटी अॅण्ड द बीस्ट’मुळे चर्चेत आहे. पाचव्या क्रमांकावर आहे ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ची अभिनेत्री डकोटा जॉनसन.
ALSO READ :painting is fun : प्रियांका चोप्राने हाती घेतला कुंचला? कुणाकडून घेतली प्रेरणा?
![]()
डकोटा जॉनसन
डकोटा ही अमेरिकन मॉडेल व अॅक्ट्रेस आहे. गत फेबु्रवारीत तिचा ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ हा सिनेमा रिलीज झाला होता. अँजोलिना जोली या यादीत आठव्या क्रमांकावर फेकली गेली आहे.