कोण होणार ‘मुन्ना’ ची हिरोईन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 16:18 IST2016-07-26T10:48:19+5:302016-07-26T16:18:19+5:30

 टायगर श्रॉफ आणि साबिर खान यांच्या ‘मुन्ना मायकेल’ या आगामी चित्रपटाची शूटींग सप्टेंबरमध्ये सुरू होणार हे निश्चित झाले आहे. ...

Who will become 'Munna' Heroine? | कोण होणार ‘मुन्ना’ ची हिरोईन?

कोण होणार ‘मुन्ना’ ची हिरोईन?

 
ायगर श्रॉफ आणि साबिर खान यांच्या ‘मुन्ना मायकेल’ या आगामी चित्रपटाची शूटींग सप्टेंबरमध्ये सुरू होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, अद्याप चित्रपटाच्या  हिरोईनची निवडच झालेली नाही. त्यासाठी साबिर खान यांनी नेशनवाईड टॅलेंट हंट सर्च  सुरू केले आहे.

सध्या तरी याबाबतीत काही गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. साबिर खान म्हणाले,‘ हे खरे आहे की, आम्ही एका नव्या मुलीच्या शोधात आहोत. देशाच्या विविध दिग्दर्शकांना आम्ही फ्रे श चेहºयासाठी भेटत आहोत.

मला नव्या चेहºयांसोबत काम करायला खुप आवडते. त्यामुळे सध्या चंदीगढ, दिल्ली, मुंबई, चैन्नई, कोलकाता आणि बँगलोर येथे आॅडीशन्स झालेले आहेत. मात्र, अद्याप कोणताही चेहरा हिरोईनसाठी योग्य वाटत नाहीये. ’

Web Title: Who will become 'Munna' Heroine?