‘भाई’च्या आयुष्यातील ‘स्पेशल ती’ कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 10:07 IST2016-07-05T04:37:55+5:302016-07-05T10:07:55+5:30
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ ईदला रिलीज होतोय. त्यामुळे सध्या भाई चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जास्त बिझी दिसतोय. प्रत्येक शो वर ...

‘भाई’च्या आयुष्यातील ‘स्पेशल ती’ कोण ?
लमान खानचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ ईदला रिलीज होतोय. त्यामुळे सध्या भाई चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जास्त बिझी दिसतोय. प्रत्येक शो वर जाऊन तो प्रमोशन करताना दिसतोय.
नुकताच तो ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह आॅन कलर्स’ मध्ये गेला होता. तेव्हा होस्ट भारतीने सलमानची चांगलीच खेचली. भारतीने भाईजानला विचारले की,‘ तुमच्या आयुष्यात असे क ोणी आहे का की तुम्ही तिच्यासाठी सगळं काही सोडून जाऊ शकतो?
नेहमीप्रमाणे भाईने आपल्या फनी स्टाईलमध्ये त्याचे उत्तर दिले. तो म्हणाला,‘ येस, ऐसा कोई है. पर वो ‘है’ नही ‘शी’ हैं. ’ वेल, आता भाईच्या आयुष्यातील ‘स्पेशल ती’ काय आपल्याला माहिती नाही की काय? लुलिया वंतुर शिवाय आणखी कोण?
![lulia vantur]()