कोण म्हटलं, माझा ब्रेकअप झाला- कॅटरीना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:40 IST2016-02-06T04:05:50+5:302016-02-06T09:40:54+5:30

कॅटरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या दोन आठवड्यापूर्वी ऐकायला मिळाल्या. तसे त्याबाबतीत रणबीर आणि कॅ टरीनाने सार्वजनिक ...

Who said, I got a breakup - Katrina Kaif | कोण म्हटलं, माझा ब्रेकअप झाला- कॅटरीना कैफ

कोण म्हटलं, माझा ब्रेकअप झाला- कॅटरीना कैफ

टरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या दोन आठवड्यापूर्वी ऐकायला मिळाल्या. तसे त्याबाबतीत रणबीर आणि कॅ टरीनाने सार्वजनिक काहीच सांगितले नाही. मात्र एका मुलाखतीत कॅटरीनाने रणबीरशी जुडलेली आश्चर्यकारक गोष्ट सांगितली.
कॅटरीनाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ‘ती सिंगल आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो क ी, तिचा रणबीरशी ब्रेकअप झाला असेल. मात्र आताच्या मुलाखतीत कॅ टरीनाने सांगितले की, ‘रणबीरशी ब्रेकअप नाही झाला. कोणी सांगितले की, माझा रणबीरशी ब्रेकअप झाला आहे. जर माझे रणबीरशी कोणतेच नाते नाही, तर ब्रेकअपचा प्रश्नच नाही. ’
जेव्हा कॅटरीना विचारले की, ‘रणबीरपासून का वेगळी झाली? तर तिने सांगितले की, बघा हा प्रश्नच चुकीचा आहे. मी कधी रणबीर सोबत कधी कोणत्या नातेसंबंधातच नव्हती. कोणी सांगितले की माझे आणि रणबीरचे नाते होते? कॅटरीनाला पाहीजे ते सांगू द्या, मात्र बातम्यांनूसार ती रणबीर सोबत नात्यातच नाही, तर लिव्ह इन मध्ये देखील होती. काही दिवसांपूर्वीच दोघेही वेगवेगळे राहू लागले.
या दिवसात कॅटरीना आपला आगामी चित्रपट ‘फितूर’ च्या प्रमोशनात व्यस्त आहे. तिच्याशिवाय यात तब्बू आणि आदित्य रॉय कपूरदेखील आहेत.

Web Title: Who said, I got a breakup - Katrina Kaif