ना हृतिक ना सिद्धार्थ मग नेमकं कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 12:21 IST2016-05-26T06:51:04+5:302016-05-26T12:21:04+5:30
बहुचर्चित ‘सिल्व्हेस्टर स्टॅलोन्स’ चा ‘रॅम्बो’ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि हृतिक रोशन यांची ...

ना हृतिक ना सिद्धार्थ मग नेमकं कोण?
हुचर्चित ‘सिल्व्हेस्टर स्टॅलोन्स’ चा ‘रॅम्बो’ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि हृतिक रोशन यांची नावे सुचवण्यात आली होती. पण आता म्हणे त्या दोघांनाही या चित्रपटात घ्यावयाचे नाहीये.
खरंतर सिद्धार्थला या चित्रपटाची संकल्पना आवडली होती. पण तो सध्या एवढा बिझी आहे की, तो सध्या जॅकलीनबरोबर एक अॅक्शन चित्रपट करतोय, त्यानंतर ‘इत्तेफाक’ आणि ‘आशिकी ३’ यांची शूटिंग होणारच.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हे चित्रपटाचा रिमेक २०१७ ला रिलीज होईल. हा चित्रपट तीन चित्रपटांची सीरिज असणारा आहे. बॉलीवूडमध्येही आता हॉलीवूडमधून अॅक्शन चित्रपट येत आहेत. पण, हा चित्रपट सर्वप्रथम हृतिक रोशनला आॅफर करण्यात आला होता.
![hritik and rambo]()