‘टयुबलाईट’ नंतर सल्लूमियाँ कोणत्या चित्रपटात दिसणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 15:08 IST2016-07-31T09:38:54+5:302016-07-31T15:08:54+5:30
नुकताच सलमान खानचा ‘सुल्तान’ चित्रपट रिलीज झाला. बॉक्स आॅफीसवर चांगली कमाई केल्यानंतर आता सर्वत्र चर्चा आहे की, सलमान आता ...

‘टयुबलाईट’ नंतर सल्लूमियाँ कोणत्या चित्रपटात दिसणार ?
ुकताच सलमान खानचा ‘सुल्तान’ चित्रपट रिलीज झाला. बॉक्स आॅफीसवर चांगली कमाई केल्यानंतर आता सर्वत्र चर्चा आहे की, सलमान आता कुठला चित्रपट करणार ? त्याच्याकडे ‘ट्यूबलाईट’ हा कबीर खानचा चित्रपट तर आहेच पण, त्याने ‘रेस ३’ आणि ‘दबंग ३’ हे दोन्ही चित्रपट आहेत.
त्यामुळे तो आता कोणते चित्रपट करणार यात फारच द्विधामनस्थितीत आहे. ट्यूबलाईटची शूटींग करत असताना त्याला बिग बॉस १० चे ही शूटींग सुरू करावे लागणार आहे. त्याला ‘रेस ३’ ची देखील स्क्रिप्ट आवडली आहे.
वेल, आता कोणकोणते चित्रपट तो करणार ? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तो सल्लूमियाँ आहे, तिन्ही चित्रपट तो करेलच यात काही शंकाच नाही.