वरूण-आलियामध्ये काय शिजतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 11:08 IST2016-08-26T05:38:57+5:302016-08-26T11:08:57+5:30

 वरूण धवन आणि आलिया भट्ट हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आता जुन्या झाल्या. वरूण त्याची गर्लफ्रें ड नताशा दलाल हिच्यासोबत ...

What do you like in Varun-Aliya? | वरूण-आलियामध्ये काय शिजतेय?

वरूण-आलियामध्ये काय शिजतेय?

 
रूण धवन आणि आलिया भट्ट हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आता जुन्या झाल्या. वरूण त्याची गर्लफ्रें ड नताशा दलाल हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण सध्या तो आणि आलिया ‘ड्रीम टीम टूर’ ची इतर टीम मुंबईत परतली असली तरीही ते दोघे मात्र न्यूयॉर्कमध्येच आहेत.

नेमकं ते दोघे तिथे काय करत आहेत? असे प्रश्न सर्वांना पडत आहेत.  ते नुकतेच रस्याच्या मधोमध एकमेकांच्या हातात हात घेऊन फिरताना दिसले. खरंतर ते एका अ‍ॅड शूटसाठी न्यूयॉर्कमध्ये थांबले आहेत.

वरूण-आलिया यांना एकत्र पाहणे म्हणजे डोळयांसाठी एक नयनसुखच असते. वरूण-आलिया यांच्यातील मैत्रीमुळे नताशा आणि सिद्धार्थ हे खुश नाहीत. सध्या वरूण-आलिया हे ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटासाठी शूटींग करत आहेत.

alia & varun

Web Title: What do you like in Varun-Aliya?