असे काय बोलली डिप्पी? की रागावली पीसी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 17:43 IST2016-08-06T12:13:34+5:302016-08-06T17:43:34+5:30
आगामी चित्रपटात दीपिका पदुकोन ही ‘पद्मावती’ ची भूमिका करणार आहे. त्यामुळे सध्या डिप्पी फॉर्मात आहे. दीपिका-प्रियंका या बी टाऊनच्या ...

असे काय बोलली डिप्पी? की रागावली पीसी?
गामी चित्रपटात दीपिका पदुकोन ही ‘पद्मावती’ ची भूमिका करणार आहे. त्यामुळे सध्या डिप्पी फॉर्मात आहे. दीपिका-प्रियंका या बी टाऊनच्या बीएफएफ आहेत. एका मुलाखतीत बोलता बोलता दीपिका म्हणाली,‘ भारताचे नाव जगाच्या पाठीवर पहिल्यांदा ऐश्वर्या रॉय बच्चनने नेले आहे.
तसेच अमिताभ बच्चन, अनिल कपूर, इरफान खान यांनी पीसी च्या अगोदरच हॉलीवूडमध्ये नाव कमावले आहे. मग पीसीचे का एवढे कौतुक? तेव्हा प्रियंकाला त्याचा राग आला. ती काही म्हणाली नाही पण नक्कीच पीसी याचे उत्तर चांगलेच खरमरीत देईल यात काही शंकाच नाही.