‘फ्रेकी अली’ चा भाग व्हायचे होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 12:11 IST2016-08-08T06:41:19+5:302016-08-08T12:11:19+5:30
सोहेल खानचा चित्रपट ‘फेक अली’ च्या ट्रेलर लाँचींगवेळी सलमान खानही उपस्थित होता. त्यावेळी बोलतांना सलमान म्हणाला,‘ मला फ्रेकी अली ...
.jpg)
‘फ्रेकी अली’ चा भाग व्हायचे होते
स हेल खानचा चित्रपट ‘फेक अली’ च्या ट्रेलर लाँचींगवेळी सलमान खानही उपस्थित होता. त्यावेळी बोलतांना सलमान म्हणाला,‘ मला फ्रेकी अली चा भाग व्हायचे होते. पण सोहेल तयार नव्हता. मी त्याला अनेक भूमिका सुचवल्या पण त्याने अरबाजला घेतले मला नाही.
हा चित्रपट ३८ दिवसांत ठरवण्यात आला आणि १३८ दिवसांत पूर्ण झाला. यात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट गोल्फ या खेळावर आधारित आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
याअगोदर अनेक चित्रपट सोहेलने बनवले आहेत. या चित्रपटाकडून त्याला खुप अपेक्षा आहेत.’ वेल, सलमान तू तर सुल्तान आहेस तुला कशाला कुणाला एखादा रोल मागावा लागतोय?