‘ लाईट रोमँटिक चित्रपट करायचेत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 16:02 IST2016-08-20T10:32:51+5:302016-08-20T16:02:51+5:30

‘मोहेंजोदडो’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री पूजा हेगडे म्हणते की,‘ मला आता फन रोमँटिक चित्रपट करावयाचा आहे. जास्त टेंशन ...

'Want light romantic movie' | ‘ लाईट रोमँटिक चित्रपट करायचेत’

‘ लाईट रोमँटिक चित्रपट करायचेत’

ोहेंजोदडो’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री पूजा हेगडे म्हणते की,‘ मला आता फन रोमँटिक चित्रपट करावयाचा आहे. जास्त टेंशन असलेला चित्रपट करायला मला आवडत नाही.

एकदम लाईट मुडमधील कथानकासाठी मला काम करायला आवडते. प्रेक्षक माझा चित्रपट पहायला आले तर त्यांना घरी जातांना टेंशन घेऊन जावे असे नाही वाटले पाहिजे.

मला ‘ये जवानी हैं दिवानी’, ‘बँड बाजा बारात’, आणि ‘दिल चाहता हैं’ अशा चित्रपटातील कथानकावर काम करायला आवडेल. मी ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपट १०० वेळा तरी पाहिला असेल. मला तसे काहीतरी करावयाचे आहे.’

Web Title: 'Want light romantic movie'