विरूष्का आले पुन्हा एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 11:16 IST2016-06-18T05:46:24+5:302016-06-18T11:16:24+5:30

 वेल, आता हे काही सांगायला हवं का की,‘ विरूष्का कोण ते ? अहो, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. काही ...

Virus came together again? | विरूष्का आले पुन्हा एकत्र ?

विरूष्का आले पुन्हा एकत्र ?

 
ेल, आता हे काही सांगायला हवं का की,‘ विरूष्का कोण ते ? अहो, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. काही दिवसांपूर्वी त्यांचा  ब्रेकअप झाला होता. मात्र, आता पुन्हा ते एकत्र आले आहेत.

विराटने मुंबईतील वरळी भागात ३४ कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट ३४ व्या मजल्यावर आहे. ७,१७१ स्क्वेअर फूटचा हा असून ‘सी’ टॉवरमध्ये आहे. त्याचा टीममेट युवराज सिंगने २९ व्या मजल्यावर फ्लॅट घेतला आहे.

२०१५ मध्ये विरूष्का वरळीच्या ओमकार साईटवर फ्लॅट पहावयास आले होते. मात्र, आता त्यांनी वरळीतील हा फ्लॅट बूक केल्याने दोघांनाही लक्झरीयस आयुष्य एकत्र जगता येणार आहे. 

Web Title: Virus came together again?