बँगलोरमध्ये भेटले विराट-अनुष्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 09:42 IST2016-07-05T04:12:18+5:302016-07-05T09:42:18+5:30

 अनुष्का शर्मा ही ‘सुल्तान’ च्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. अली अब्बास दिग्दर्शित ‘सुल्तान’ चित्रपटात सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ...

Virat Anushka met in Bangalore ... | बँगलोरमध्ये भेटले विराट-अनुष्का...

बँगलोरमध्ये भेटले विराट-अनुष्का...

 
नुष्का शर्मा ही ‘सुल्तान’ च्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. अली अब्बास दिग्दर्शित ‘सुल्तान’ चित्रपटात सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. मात्र, एवढ्या घाईतही अनुष्का नुकतीच बँगलोरला गेली होती तिचा बॉयफ्रेंड विराट कोहलीला भेटायला.

विराटला एका मोठ्या टूरसाठी निघायचे होते. लवकर भेट होणार नाही म्हणून ते दोघे अचानक बँगलोरमध्ये भेटले. ‘फिल्लौरी’ चे शूटींग नुकतेच संपवून ती बँगलोरला सरळ बॉयफ्रेंड विराटला भेटायला गेली.

आता ती परत आली आहे. पुन्हा तिच्या प्रमोशन्समध्ये बिझी झाली आहे. खुप बिझी असून देखील ती त्याला भेटायला गेली. यातच खरं तर तिचं त्याच्याविषयीच प्रेम कळतेय नाही का? 

Web Title: Virat Anushka met in Bangalore ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.