​VIDEO : सलमानने लॉन्च केला ‘आॅफिशियली एक्शन गेम’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 13:59 IST2016-08-28T08:22:18+5:302016-08-28T13:59:55+5:30

सलमान खानने नुकतेच काही वेळापूर्वी जगातील पहिला ''Being Salman आॅफिशियली अ‍ॅक्शन गेम'' लॉन्च केला असून याबाबत त्याने नुकतेच ट्वीटवर माहिती ...

VIDEO: Salman launches 'Aapficial Action Game'! | ​VIDEO : सलमानने लॉन्च केला ‘आॅफिशियली एक्शन गेम’ !

​VIDEO : सलमानने लॉन्च केला ‘आॅफिशियली एक्शन गेम’ !

मान खानने नुकतेच काही वेळापूर्वी जगातील पहिला ''Being Salman आॅफिशियली अ‍ॅक्शन गेम'' लॉन्च केला असून याबाबत त्याने नुकतेच ट्वीटवर माहिती दिली आहे. या गेम मध्ये तीन पात्र असून त्यात सलमान खानचे अ‍ॅनिमेशन तयार करण्यात आले आहेत. पहिले चुलबूल पांडेचे पात्र असून जगातील बेईमानी हटविणार आहे. दुसरे पात्र टायगरचे असून जगातील आंतकवादला नष्ट करणार आहे, तर तिसरे पात्र प्रेमचे असून जगातील वाईट गोष्टींची सफाई करणार आहे. याबाबत सलमाने व्हिडिओदेखील शेअर केला आहे.  
 

Web Title: VIDEO: Salman launches 'Aapficial Action Game'!