Video : ​श्रेयाला भेटायचय चिमुकली श्रेयाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 13:05 IST2016-07-26T07:35:23+5:302016-07-26T13:05:23+5:30

काही दिवसांपासून एका चिमुरड्या श्रेयाचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

Video: Meet Grooming Charmu ... | Video : ​श्रेयाला भेटायचय चिमुकली श्रेयाला...

Video : ​श्रेयाला भेटायचय चिमुकली श्रेयाला...


/>काही दिवसांपासून एका चिमुरड्या श्रेयाचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गायिका श्रेया घोषाल हिच्या नजरेस पडल्यानंतर व्हिडियोतील ही अंध चिमुकली आणि तिचं गाणं भलतंच भावलंय... त्यामुळे, आता या चिमुकलीला भेटण्याची इच्छा श्रेयानं व्यक्त केलीय. 

Web Title: Video: Meet Grooming Charmu ...