वरुणचा ‘बेअर बॉडी’ फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 14:57 IST2016-08-16T09:27:54+5:302016-08-16T14:57:54+5:30
‘ढिशूम’ चित्रपटाला मिळालेलेल्या यशामुळे वरुण धवन फुल टू हॅपी आहे. सध्या तो ह्युस्टन येथे ‘ड्रीम टीम’ कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेला ...
.jpg)
वरुणचा ‘बेअर बॉडी’ फोटो व्हायरल!
‘ िशूम’ चित्रपटाला मिळालेलेल्या यशामुळे वरुण धवन फुल टू हॅपी आहे. सध्या तो ह्युस्टन येथे ‘ड्रीम टीम’ कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेला आहे. अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलेल्या वरुणने लाईव्ह परफॉरमन्समध्येच शर्ट काढून आपल्या पीळदार शरीरयष्टीसाठी प्रेक्षकांची वाहवाह मिळवली.
त्याचे सुपर अॅब्ज दिसणारा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्विटरवर तर त्याच्या ‘सुपरहॉट’ बॉडीचे कौतुक करणाऱ्या ट्विटसचा सपाटाच लागला. ज्युनियर धवनच्या या फोटोला मिळणारा प्रतिसाद पाहून बॉलीवूडच्या इतर हीरोदेखील आता जिमकडे सरसावले तर नवल वाटू नये.
![Varun]()
गेल्या महिन्यात मात्र वरुणने अशाच प्रकारे एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. तेव्हा मात्र त्यावरून त्याची खूप खिल्ली उडवण्यात आली होती. इंटरनेटवर ट्रोलिंग करणाऱ्यांना त्याने आता या किलर फोटोद्वारे एका प्रकारे सडेतोड उत्तरच दिले आहे.