​वरुण-नताशा लवकरच विवाह बंधनात अडकणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 11:53 IST2016-08-07T06:23:28+5:302016-08-07T11:53:28+5:30

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आपली बालपणीची मैत्रीण नताशा दलाल सोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. ते दोघेही डेटवर आहेत. ...

Varun-Natasha will soon get married? | ​वरुण-नताशा लवकरच विवाह बंधनात अडकणार ?

​वरुण-नताशा लवकरच विवाह बंधनात अडकणार ?


/>बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आपली बालपणीची मैत्रीण नताशा दलाल सोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. ते दोघेही डेटवर आहेत. याआधीही वरु ण नताशा सोबत बऱ्याचदा डेटवर दिसला होता. या दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली नसली तरी नकारही दिला नाही. मात्र वरुणने नताशाशी नात्याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, या साऱ्या अफवा आहेत. शिवाय आम्हाला लग्न करायचे की नाही, हा निर्णय आताच घेणे घाईचे ठरेल. तसेच धवन कुटुंबाचीही इच्छा आहे की, वरूण-नताशाचं लवकर लग्न व्हावं.
नताशाचं कुटुंब जून्या विचारांचे असल्याने वरूणचं नाव कुणा दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जोडलं जाण्यापूर्वी लग्न व्हावं अशी धवन परिवाराची इच्छा आहे

Web Title: Varun-Natasha will soon get married?