वरूण-आलियाचा न्यू बूमरँग व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 12:16 IST2016-09-26T06:46:04+5:302016-09-26T12:16:04+5:30
त्याचा एक बुमरँग व्हिडीओ नुकताच वरूणने सोशल साईटवर अपलोड केला आहे. त्याला प्रचंड लाईक्स मिळाले आहेत.

वरूण-आलियाचा न्यू बूमरँग व्हिडीओ
रूण धवन आणि आलिया भट्ट यांनी ‘स्टुडंट आॅफ दी ईयर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ते ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ चित्रपटासाठी एकत्र आले. आणि ते आता हे दोघे ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटामुळे भलतेच चर्चेत आहेत.
चित्रपटाच्या शूटींगमध्ये सध्या प्रचंड बिझी दिसत आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वांत हिट गाण्यांपैकी एक ‘सॅटरडे सॅटरडे’ हे गाणे ते गुवाहाटी येथील ‘हिरो आयएसएल’च्या उद्घाटन समारंभात पुढील आठवड्यात सादर करणार आहेत.
त्यामुळे ते सध्या गाण्याची रिहर्सल करत आहेत. त्याचा एक बुमरँग व्हिडीओ नुकताच वरूणने सोशल साईटवर अपलोड केला आहे. त्याला प्रचंड लाईक्स मिळाले आहेत.