Trailer launch of 'Raees' at YRF Studios,

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:47 IST2016-12-07T17:47:45+5:302016-12-07T17:47:45+5:30

शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपट ‘रईस’ चा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. ट्रेलर लाँच होताच लाखोंचे लाईक्स या ट्रेलर मिळाले. ट्रेलरमुळे चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन, डायलॉगबाजी आणि शाहरुखचा वनमॅन शो पाहायला मिळतोय. तसेच शाहरूख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांची आगळीवेगळी जोडी हे या चित्रपटाचे विशेष आकर्षणच ठरले.

Trailer launches 'Raees' at YRF Studios, | Trailer launch of 'Raees' at YRF Studios,

Trailer launch of 'Raees' at YRF Studios,

हरुख खानच्या बहुचर्चित चित्रपट ‘रईस’ चा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. ट्रेलर लाँच होताच लाखोंचे लाईक्स या ट्रेलर मिळाले. ट्रेलरमुळे चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन, डायलॉगबाजी आणि शाहरुखचा वनमॅन शो पाहायला मिळतोय. तसेच शाहरूख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांची आगळीवेगळी जोडी हे या चित्रपटाचे विशेष आकर्षणच ठरले.
ट्रेलर लाँचिग दरम्यान चित्रपटाची टीम.

Web Title: Trailer launches 'Raees' at YRF Studios,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.