trailer launch of film aa gaya hero

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:10 IST2017-02-02T05:12:57+5:302017-02-02T17:10:04+5:30

गोविंदाच्या लो आ गया हिरो या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून गोविंदा अनेक वर्षांनी इंटस्ट्रीत कमबॅक करतोय. गोविंदाच्या कॅमबॅकची बातमी एेकताच त्याचे चाहते नक्कीच खूष झाले असतील.

trailer launch of movie aa hero | trailer launch of film aa gaya hero

trailer launch of film aa gaya hero

विंदाच्या लो आ गया हिरो या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून गोविंदा अनेक वर्षांनी इंटस्ट्रीत कमबॅक करतोय. गोविंदाच्या कॅमबॅकची बातमी एेकताच त्याचे चाहते नक्कीच खूष झाले असतील.
गोविंदाच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी शिल्पा शेट्टी ही हजर होती. नव्वदच्या दशकात शिल्पा आणि गोविंदाने यांनी अनेक हिट चित्रपट केलेत. ट्रेलर लाँचिंगच्या वेळाी शिल्पा आणइ गोविंदाच्या डान्सची एक झलक पाहायला मिळाली.

Web Title: trailer launch of movie aa hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.