टायगर करतोय अॅक्शन सिक्वेन्स कोरिओग्राफ़....!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 09:36 IST2016-07-17T04:06:42+5:302016-07-17T09:36:42+5:30
टायगर श्रॉफ हा उत्तम डान्सर असण्याबरोबरच चांगला कोरिओग्राफरही आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटातील काही अॅक्शन सीन्स तो स्वत: डिझाईन करत ...

टायगर करतोय अॅक्शन सिक्वेन्स कोरिओग्राफ़....!
ायगर श्रॉफ हा उत्तम डान्सर असण्याबरोबरच चांगला कोरिओग्राफरही आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटातील काही अॅक्शन सीन्स तो स्वत: डिझाईन करत असतो. आता त्याचा आगामी चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ येतोय.
त्यासाठी तो त्याने स्वत: ठरवलेले अॅक्शन सिक्वेन्स कोरिओग्राफ केले आहेत. यात त्या मुख्य पात्रामध्ये काही अचाट शक्ती असतात. दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी टायगर सोबत एक सीन ठरवला आहे.
ज्यात त्याला मार्शल आर्ट्स करावे लागणार आहे. टायगरने काही अॅक्शन सीन्स शूट केले असून रेमोनेही त्याला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे फायनल कट मध्ये टायगरचेच सीन्स ठेवण्यात आले आहेत.