‘बाघी’ मध्ये टायगर-श्रद्धाचा लिप-लॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 01:01 IST2016-03-11T08:01:46+5:302016-03-11T01:01:46+5:30
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे सध्या ‘बाघी’ चित्रपटासाठी शूटींग करत आहेत. चित्रपटाविषयी खुप चर्चा आणि अपडेट्स सातत्याने येत ...

‘बाघी’ मध्ये टायगर-श्रद्धाचा लिप-लॉक!
ट यगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे सध्या ‘बाघी’ चित्रपटासाठी शूटींग करत आहेत. चित्रपटाविषयी खुप चर्चा आणि अपडेट्स सातत्याने येत आहेत. बाघी मध्ये म्हणे टायगर-श्रद्धाचा लिप लॉक पहावयास मिळणार आहे. टायगर श्रॉफने ‘हिरोपंती’ मध्ये कृती सेननला किस केला होता. दिग्दर्शक साबिर खान म्हणाले की, दोघांमध्येही किसींग सीनवेळी अवघडलेपण नव्हते. ते दोघेही प्रोफेशनल वाटत होते. थँक्स टू द रिडींग सेशन्स, त्यांना स्क्रिप्ट चांगली माहिती होती. त्यामुळे सेटवर त्यांनी धम्माल केली.
![shradhha]()