टायगर श्रॉफ कोणाला मारतोय हवेत किक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 12:21 IST2017-09-29T06:41:37+5:302017-09-29T12:21:38+5:30
सध्या टायगर श्रॉफ त्याच्या आगामी चित्रपट बागी २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंगमधून वेळ मिळाला की तो फोटो ...

टायगर श्रॉफ कोणाला मारतोय हवेत किक ?
स ्या टायगर श्रॉफ त्याच्या आगामी चित्रपट बागी २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंगमधून वेळ मिळाला की तो फोटो काढायला विसरत नाही. सोशल मीडियावर तो सतत अॅक्टिव्ह असतो. नुकतेच त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडिया शेअर केला त्यात तो स्विमिंग पूल जवळ हवेत किक मारताना दिसतो आहे. या फोटोला पाहून अंदाज लावू शकतो कि हा फोटो 'बागी' २'च्या सेटवर घेतला असावा कारण याच्या एक दिवस आधी टायगरचे त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी सोबतचे फोटो व्हायरल झाले होते.
![]()
या फोटोंमध्ये ते दोघजण स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक अंदाजात पोझ देतानाचा आहे आणि त्यानंतर टायगरचा या स्टाईलमधला फोटो पण स्विमिंग पूल जवळ काढला आहे.
टायगर आणि दिशाने बागीची शूटिंग या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यामधून सुरुवात केली. त्या दोघांनी चित्रपटाचे पहिले शेड्युल पूर्ण केल्याची माहिती आली आहे.
ALSO READ : It's shocking! ‘या’ मुलीसाठी टायगर श्रॉफ सोडणार आई-वडिलांचे घर!!
साजिद नाडीयादवाला या चित्रपटाची निर्मिती करत असून दिग्दर्शनाची धुरा अहमद खान सांभाळतो आहे. साजिद आणि टायगरचा हा ३रा चित्रपट आहे. या आधी टायगरने साजिद बरोबर हिरोपंती आणि बागी हे चित्रपट केले आणि ते यशस्वी ठरले आहेत. बागी चित्रपटाच्याच्या पहिल्या पार्टमध्ये आशिकी फेम श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती पण 'बागी२' मध्ये दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जर सर्व काही शेड्युल प्रमाणे पूर्ण झाले तर हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.
![]()
या चित्रपटातील अॅक्शन सिन्ससाठी त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.हे प्रशिक्षण त्याला टॉनी देणार आहे. टॉनीने शाओलिन सॉकर या चित्रपटासाठी कोरिओग्रॉफी केली आहे. 'बागी२' कितपत यशस्वी ठरतो आणि टायगर ला दिशा किती लकी ठरते.याआधी टायगरचा मुन्ना मायकल' बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही त्यामुळे टायगरला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.