‘बाघी’चे पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 23:20 IST2016-03-09T06:20:03+5:302016-03-08T23:20:03+5:30
श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आल्यानंतर निर्मात्यांनी आता जास्त उत्सुकता न ताणता ‘बाघी’ चित्रपटाचे ...
.jpg)
‘बाघी’चे पोस्टर रिलीज
्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आल्यानंतर निर्मात्यांनी आता जास्त उत्सुकता न ताणता ‘बाघी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये टायगर हा कुल लुकमध्ये दिसत असून श्रद्धा एकदम स्टायलिश लुकमध्ये दिसत आहे. चित्रपट खुप अॅक्शन, प्रेम, आणि पॅशन ने भरपूर असणार आहे. श्रद्धाने टिवटर वर पोस्ट केले आहे की,‘ अभी तो हमने स्टार्ट किया है! ’ बाघीचा ट्रेलर १४ मार्च रोजी रिलीज होईल. साबिर खान दिग्दर्शित आणि निर्माता साजिद नादियाडवाला यांचा बाघी चित्रपट २९ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Abhi toh humne start kiya hai!Presenting the #BaaghiPoster. @iTigerShroff @BaaghiOffical @ngemovies@UTVfilms ❤️ pic.twitter.com/ijmlohSOE5— Shraddha Kapoor (@ShraddhaKapoor) March 9, 2016