सेटवर परिणीती झाली घामेघूम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 11:00 IST2016-06-17T05:30:46+5:302016-06-17T11:00:46+5:30

परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराणा यांनी कोलकाता येथे ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण केले आहे. काही दिवसांचा ...

There was a change on the set. | सेटवर परिणीती झाली घामेघूम!

सेटवर परिणीती झाली घामेघूम!

िणीती चोप्रा आणि आयुषमान खुराणा यांनी कोलकाता येथे ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण केले आहे. काही दिवसांचा ब्रेक घेऊन ती तिच्या मैत्रिणींसोबत लंडनला गेली होती.

त्यानंतर दुसºया शेड्यूलला सुरूवात झाली आणि तिने सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाढत्या तापमानामुळे शूटींग करणे खुप कठीण झाले आहे.

या फोटोत ती आरामात बसलेली दिसत आहे. दोन वर्षांनंतर परिणीती पुन्हा कमबॅक करत आहे. तिला अभिनयासोबतच गायलाही आवडत असल्याने तिला ‘मेरी प्यारी बिंदू’ सारखी स्क्रिप्ट मिळाल्याने ती खुश झाली आहे.

parineeti

Web Title: There was a change on the set.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.