​अजय-केआरकेच्या वादावर बोलला करण !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 16:29 IST2016-09-03T10:59:13+5:302016-09-03T16:29:13+5:30

'ये दिल है मुश्किल' चित्रपटाबद्दल चांगले लिहिण्यासाठी केआरकेला २५ लाख रुपये दिल्याचा आरोप अजय देवगणने करणवर केला होता. याची ...

Talking about Ajay-KRK controversy !!! | ​अजय-केआरकेच्या वादावर बोलला करण !!!

​अजय-केआरकेच्या वादावर बोलला करण !!!


/>'ये दिल है मुश्किल' चित्रपटाबद्दल चांगले लिहिण्यासाठी केआरकेला २५ लाख रुपये दिल्याचा आरोप अजय देवगणने करणवर केला होता. याची आॅडिओ क्लीप अजयने मीडियाला दिलेली आहे. तसेच या प्रकरणी केआरकेनेही अजयवर पलटवार केला होता. या वादावर करण जोहर काय उत्तर देणार याकडे मीडियाचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मौन सोडत ‘समाजात असलेली प्रतिष्ठा आणि झालेले संस्कार यामुळे अजय देवगणने केलेल्या आरोपांवर भाष्य करणे उचीत वाटत नसल्याचे करण जोहरने म्हटले आहे’. 

Web Title: Talking about Ajay-KRK controversy !!!