सुष्मिताचे स्टायलिश व्हॅकेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 19:17 IST2016-07-16T13:47:27+5:302016-07-16T19:17:27+5:30
सध्या ‘बी’ टाऊनचे अनेक सेलिब्रिटी हे व्हॅकेशनवर गेले आहेत. मग आता त्यात सुष्मिता सेन कशी मागे राहील? ती देखील ...

सुष्मिताचे स्टायलिश व्हॅकेशन!
ध्या ‘बी’ टाऊनचे अनेक सेलिब्रिटी हे व्हॅकेशनवर गेले आहेत. मग आता त्यात सुष्मिता सेन कशी मागे राहील? ती देखील सध्या तिच्या दोन मुली रिनी आणि अलिसा यांच्यासोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांवर गेली आहे. तिने अपलोड केलेल्या काही फोटोंमध्ये ती वाघांसोबत बसलेली दिसत आहे.
केवळ तीच नव्हे तर तिच्या मुलीदेखील तिथे बसलेल्या दिसत आहेत. तसेच त्या तिघीही स्विमिंग आणि योगा करताना दिसत आहेत. सुष्मिता स्टनिंग आईच दिसत आहे.
![sushmita]()
केवळ तीच नव्हे तर तिच्या मुलीदेखील तिथे बसलेल्या दिसत आहेत. तसेच त्या तिघीही स्विमिंग आणि योगा करताना दिसत आहेत. सुष्मिता स्टनिंग आईच दिसत आहे.