सुशांतची क्युट परी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 11:52 IST2016-05-08T06:20:48+5:302016-05-08T11:52:50+5:30
सुशांतसिंग राजपूत सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘राबता’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘राबता’ च्या सेटवर बरेच अॅक्शन सीन्सही तो करताना ...

सुशांतची क्युट परी!
ुशांतसिंग राजपूत सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘राबता’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘राबता’ च्या सेटवर बरेच अॅक्शन सीन्सही तो करताना दिसत आहे. कामापासून थोडासा निवांतपणा कुणाला नको असतो.
तसाच काहीसा निवांतपणा सुशांतही शोधत असतो. चित्रपटाच्या स्टंट शिकवणाºया दिग्दर्शकांची मुलगी सेटवर येत असते. तिच्यासोबत तो बराच वेळ विरंगुळा म्हणून खेळत असतो. त्याने तो फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ती त्याची सुपर क्यूट एंजल असल्याचे तो सांगतो.
![sushant singh rajput]()