सुनील शेट्टीच्या मुलाचे ‘गुट्टरगुँ’ कोणासोबत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 10:33 IST2016-07-23T05:03:32+5:302016-07-23T10:33:32+5:30
सुनील शेट्टीने काही मोजके चित्रपट बॉलीवूडमध्ये केले. पण, त्या चित्रपटांचे आजही नाव घेतले जाते. त्याच्याप्रमाणेच आता त्याचा मुलगा अहान ...

सुनील शेट्टीच्या मुलाचे ‘गुट्टरगुँ’ कोणासोबत ?
ुनील शेट्टीने काही मोजके चित्रपट बॉलीवूडमध्ये केले. पण, त्या चित्रपटांचे आजही नाव घेतले जाते. त्याच्याप्रमाणेच आता त्याचा मुलगा अहान हा बॉलीवूडमध्ये डेब्यू करू इच्छित आहे.
त्याने साजिद नादियाडवालासोबत अगोदरच तीन चित्रपट साईन केले आहेत. पण, सध्या मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
ते म्हणजे अहान हा तानिया श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ती बिझनेसमॅन जय श्रॉफ यांच्या एक्स-पत्नी रोमिलाची मुलगी आहे. अहान आणि तानिया हे दोघे शाळेतील मित्र आहे. शाळेपासून ते आजपर्यंत ते एकमेकांसोबत रोमँटिकली इन्व्हॉल्व्ह आहेत.
![tania shroff]()
![shroff]()