सुनील शेट्टीची मराठीत धमाकेदार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:46 IST2016-05-10T10:15:51+5:302016-05-10T15:46:58+5:30

बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मुंबई अग्निशामक दलावर एक चित्रपट बनवला जात असून या ...

Sunil Shetty's Bomber Entry in Marathi | सुनील शेट्टीची मराठीत धमाकेदार एंट्री

सुनील शेट्टीची मराठीत धमाकेदार एंट्री

लिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मुंबई अग्निशामक दलावर एक चित्रपट बनवला जात असून या चित्रपटात सुनील शेट्टी अग्निशामक दलातील अधिकाºयाची भूमिका साकारणार आहे.

तसेच अभिनेता श्रेयस तळपदेही या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची कथा ही गणेश कदम यांची असून गणेशच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तसेच पटकथा, संवाद सचिन दरेकर लिहिणार आहेत. 

Web Title: Sunil Shetty's Bomber Entry in Marathi