​सुलतानचा नवा पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 19:55 IST2016-06-18T14:25:41+5:302016-06-18T19:55:41+5:30

चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी सुलतानचा हा नवा पोस्टर नुकताच ट्विटरवर शेअर केला आहे. सुलतान हा चित्रपट कुस्तीपटूच्या जीवनावर ...

Sultan's new poster release | ​सुलतानचा नवा पोस्टर रिलीज

​सुलतानचा नवा पोस्टर रिलीज

त्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी सुलतानचा हा नवा पोस्टर नुकताच ट्विटरवर शेअर केला आहे. सुलतान हा चित्रपट कुस्तीपटूच्या जीवनावर आधारित आहे. या पोस्टरमध्येही सलमानचा कुस्तीपटूचा अवतार दाखवण्यात आला आहे.

 सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या सुलतान चित्रपटाचे काही पोस्टर्स आणि ट्रेलर आधीच रिलीज झाला आहे, आणि आता या चित्रपटाचा आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 

Web Title: Sultan's new poster release