‘कहानी २’चे न्यू पोस्टर आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 13:46 IST2016-10-25T13:46:21+5:302016-10-25T13:46:21+5:30
दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या ‘कहानी’ चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहताय ना? मग आता तुमची प्रतीक्षा संपलीय. विद्याचा ‘कहानी’ चित्रपटातील उत्कृष्ट ...

‘कहानी २’चे न्यू पोस्टर आऊट!
यात विद्या बालन ही दुर्गा रानी सिंग हिच्या भूमिकेत दिसते आहे. या पोस्टरमध्ये ती एका मुलीला कडेवर घेतल्याचे दिसतेय. तूर्तास तरी विद्याचा या चित्रपटातील नॉन ग्लॅमरस लुक चर्चेचा विषय ठरतोय. आता तुम्ही सांगा, कसे वाटतेय ‘कहानी २’ चे हे नवे पोस्टर?