अजून बरंच काही शिकायचेय...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 12:02 IST2016-07-22T06:32:26+5:302016-07-22T12:02:26+5:30

 ‘कलाकाराचं आयुष्य हे वाटते तेवढे सोपे नसते. खुप स्ट्रगल आमच्या आयुष्यात असते. पण कधीच असे होत नाही की, आम्ही ...

Still want to learn a lot ...! | अजून बरंच काही शिकायचेय...!

अजून बरंच काही शिकायचेय...!

 
कलाकाराचं आयुष्य हे वाटते तेवढे सोपे नसते. खुप स्ट्रगल आमच्या आयुष्यात असते. पण कधीच असे होत नाही की, आम्ही म्हणू आता बस्स.. आम्ही खुप शिकलो आहोत. मी म्युजिशियन असेल तर मला म्युजिकच्या सर्व बाबी यायलाच हव्यात. तसेच मी जर कलाकार असेन तर मी केवळ एका प्रकारच्याच भूमिका करणे अपेक्षित नाही.

मला वेगवेगळ्या भूमिका या यायलाच हव्यात. खुप मेहनत करण्याची तयारी असेल तरच या क्षेत्रात काहीतरी महत्त्व आहे. तुमच्यातील गुण-दोष या सर्वांवरच तुम्हाला लक्ष द्यावे लागते. असे काहीही नको जे मला जमत नाही,’ वेल, हे शब्द आहेत स्वत: प्रियंका चोप्राचे.

‘क्वांटिको’ २ च्या शूटींगला तिने सुरूवात केली असून लवकरच ती आता दुसºया सीजनच्या माध्यमातून आपल्याला भेटायला येईल.

Web Title: Still want to learn a lot ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.